बोरीचीवाडी व मुरचुलवाडी येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बोरवेल मारून मार्गी.. उपजिल्हा प्रमुख सावंत
बोरीचीवाडी व मुरचुलवाडी येथील ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बोरवेल मारून मार्गी.. उपजिल्हा प्रमुख सावंत प्रतिनिधी/कर्जत शिवजल संजीवनी अभियानाच्या दुसऱ्या टप्याला आज सुरुवात झाली असून कर्जत तालुक्यातील बोरीचीवाडी व मुरचुलवाडी ग्रामस्थांची…