भाजप उत्तर रायगड जिल्हा भटके विमुक्त आघाडीच्या महिला अध्यक्षपदी कामोठे येथील विद्या तामखडे यांची नियुक्ती झाली आहे. त्याबद्दल माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.