पनवेल : मांगीलाल चौधरी व सहकाऱ्यांनी दहिवली पाली फाटा येथे सुरू केलेल्या बधाई स्वीट अँड नमकींन दुकानाचे उद्घाटन पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, खोपोली नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ.सुमन औसरमल, मा.नगराध्यक्षा सौ.शिवानी जंगम, केटीएसपी मंडळाचे अध्यक्ष श्री.संतोष जंगम, कार्यवाहक श्री.किशोर पाटील, श्री.मोहन औसरमल, श्री.तुकाराम साबळे, श्री.नासिर पटेल, श्री.निजामुद्दीन जळगावकर, माजी नगरसेवक श्री.कैलास गायकवाड, श्री.अविनाश तावडे, श्री.संजय पाटील, श्री.शाम कांबळे, श्री.जयंत पाठक, माजी सरपंच श्री.भगवान पाटील, श्री.प्रसाद तावडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.