लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पनवेल : दानशूर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ०२ जून रोजी ७२ वा वाढदिवस आहे. त्या निमिताने…