कामोठे शहर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कामोठे शहर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज या स्पर्धेच्या विजेत्यांना बक्षीस वाटपाचा समारंभ पार पडला. तसेच सहभागी झालेल्या प्रत्येक स्पर्धकाला बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांचे विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे आभार व्यक्त केले.
यावेळी माझ्या समवेत पमपा जिल्हा चिटणीस, नगरसेवक श्री.गणेश कडू, जेष्ठ मा.नगरसेवक श्री.शंकरशेठ म्हात्रे, मा.नगरसेवक श्री.प्रमोद भगत, युवा नेते श्री.सुरेश खरात, श्री.गौरव पौडवाल, शेकाप कामोठे शहर कार्याध्यक्ष श्री.मधुकर सुरते, शेकाप प्रवक्ता श्री.प्रमोद म्हात्रे, श्री.ज्ञानेश्वर गायकर, श्री.विश्वास भगत, श्री.काशिनाथ जाधव, सौ.शर्मा मॅडम, सौ.शुभांगी खरात, सौ.प्रमोद हाडवले, श्री.कुणाल भेंडे, श्री.सुनील भेंडे, श्री.ज्ञानेश्वर म्हात्रे, श्री.रघुनाथ म्हात्रे, श्री.संतोष गायकर, सौ.गीता उंडे, सौ.शुभांगी कड, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री.हरिश्चंद्र पाटील यावेळी उपस्थित होते.