विकिल क्षेत्रातील परवेज पठाण यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापुर जिल्हा विधी प्रमुख पदी नियुक्ती..
प्रतिनिधी :-
भाजपा अल्पसंख्यांक कोल्हापूर जिल्हा विधी प्रमुख पदी कोल्हापूर प्रतिनिधी येथील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ एडवोकेट परवेज पठाण यांची निवड झाली आहे.. निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक विधी प्रमुख एडवोकेट सय्यद सिकंदर अली यांनी पठाण यांना पाठवले आहे या निवडीसाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील, भाजपा अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष एजाजभाई देशमुख यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.. पठाण हे पंचवीस वर्ष सामान्य गोरगरीब व श्रमिक घटकांच्या न्याय हक्कासाठी काम करीत आहेत. त्यांच्यावर मुस्लिम तसेच सर्व समाजाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..