इमरान अहमद बशीर अहमद शेख
यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश युवा सहप्रमुख
पदी नियुक्ती
प्रतिनिधी ;-
मा.श्री.नरेंद्र मोदी जी, मा.जे.पी.नड्डा , मा.देवेंद्र फडणवीस , मा. चंद्रकांतदादा पाटील , मा.जमाल सिद्दिकी जी यांच्या नेतृत्त्वाखाली व मा.विजयराव पुराणिक जी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच मा. नागनाथ निडवदे , आणि मा.अतुल सावे यांच्या सहमतीने तथा भारतीय जनता पार्टी नेत्यांच्या सुचनेनुसार मागील ०५ वर्ष भाजपा सक्रिय कार्यकर्ता म्हणून पक्ष जवाबदारी पार पाडत असल्याने त्यांना प्रदेश जवाबदारी देत. इमरान अहमद बशीर अहमद शेख
यांची भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश युवा सहप्रामुख पदी नियुक्ती करण्यात आली .
भारतीय जनता पार्टीच्या ध्येय व धोरणाचा प्रभावीपणे प्रचार व प्रसार करुन पक्ष बळकट व संगठण मजबुत करतील व पक्षाच्या संविधानाचे पालन करतील असा विश्वास त्यांच्या वर टाकत त्यांना आज पनवेल येथे कोकण बैठकीत त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले व पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.