कामोठे शेकाप समितीत नवीन सदस्य नेमण्यात आले
पनवेल :
शेतकरी कामगार पक्षाच्या कामाला वेग देण्याच्या उद्धेशाने कामोठेच्या शेकाप कार्यकर्ते सतत लोकहिताच्या वेगवेगळ्या प्रकल्प राबविण्याचा कार्य करत असतात. त्याच धर्तीवर जास्त जास्त लोकांपर्यंत ध्येय कार्य पोहोचण्याच्या उद्देशाने शेकाप जिल्हा सह सचिव शंकर म्हात्रे यांच्या उपस्थितीत काशिनाथ जाधव, संतोष गायकवाड, साहिल देसाई आणि आशुतोष खरात यांना शेकाप कामोठे समितीचा सदस्य म्हणून पद देण्यात आला. राजकीय संघटन जवाबदारी लोकहितवादी असावी म्हणजे लोकशाहित सर्वांच्या हिता चे निर्णय होत असतात आणि शेकापच्या कार्यात संघर्षात सर्व सामान्य लोकांचे हित असतात.