माजी सरपंच नंद कुमार म्हात्रे निवासस्थानी १३ सप्टेंबर रोजी गौऱ्या गणपती चे आगमन
भाविकांनी दर्शनासाठी व सत्यनारायण पूजेसाठी आमंत्रण स्वीकारावे
प्रतिनिधी, खुटारी (प्रेरणा गावंड)
13 सप्टेंबर रोजी माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे यांच्या निवासस्थानी गौऱ्या गणपती व सत्यनारायणाच्या पूजेचे आमंत्रण देत, लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या निवासस्थानी कामगार नेते, माजी सरपंच नंदकुमार म्हात्रे, विश्वनाथ शेठ कोळी, विलास म्हात्रे यांनी ठाकूर परिवाराच्या गणरायाचे दर्शन घेतले .
कामगार नेते ग्रुप ग्रामपंचायत रोहिंजण, माजी सरपंच श्री.नंदकुमार चंद्रकांत म्हात्रे कुटुंबियांचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने कुटुंब व नातेवाईक तसेच ग्रामस्थ मंडळ मिळून साजरा करतात.
ग्रामस्थांनी ज्ञानेश्वर म्हात्रे (शिवमंदिर अध्यक्ष),
चंद्रकांत म्हात्रे,केशव म्हात्रे,विलास म्हात्रे(मा.सदस्य )अंकुश म्हात्रे,श्रीकांत म्हात्रे ,गोवर्धन म्हात्रे ,सागर म्हात्रे समस्थ ग्रामस्थ आदी म्हात्रे परिवारातील समस्त गृहणी बाळ गोपाळ मोठ्या आनंदात हा गणेशोत्सव दरवर्षी साजरा करतात.