खांदा कॉलनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी
अभिषेक भोपी…

आमदार प्रशांतदादा ठाकूर आणि भाजपा पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, पमनपा उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेवक एकनाथदादा गायकवाड, भाजपा पनवेल शहर सरचिटणीस अमरीश मोकल, भाजपा ओबीसी मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, भाजपा खांदा कॉलनी शहर अध्यक्ष शांताराम महाडीक यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता युवा मोर्चा, खांदा कॉलनीच्या कार्यकारिणी समिती ची नेमणूक करण्यात आली व सर्व संबंधित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यात खांदा कॉलनी भारतीय जनता युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी
अभिषेक भोपी यांची एकमताने नेमणूक करण्यात आली
त्यांच्या निवडीचे खांदा कॉलनीतल विविध संघटना तसेच
सामाजिक संघटना तर्फे स्वगत करण्यात येत आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.