रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यशवंनगर शाखा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्राचा लोकार्पण सोहळा

दि. 28 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता यशवंनगर शाखा खोपोली येथे केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते होणार आहे .


प्रमुख पाहुणे म्हणून मावळ मतदार संघाचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे, रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे, कोकण प्रदेश अध्यक्ष कथा माजी उपमहापौर नगरसेवक जगदीश गायकवाड, पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर, शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील ,विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, विधान परिषद सदस्य जयंत पाटील, माजी आमदार सुरेश भाऊ लाड, विधानपरिषद सदस्य अनिकेत तटकरे रायगड जिल्हा परिषद माजी सभापती नरेश पाटील, मुख्याधिकारी खोपोली नगरपालिका अनुप दुरे, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष नरेंद्र गायकवाड ,माजी नगराध्यक्ष सुमन मोहन औसरमल आदी मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे समजते कार्यक्रमाचे दिमाखदार आयोजन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटातील नेते पदाधिकारी व यशवंत नगर शाखा पंचशील महिला मंडळ व रायगड मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.