Author: Kokan Diary News Room

खोपोली पोलिसांचे खास अभिनंदन..अपहरण कर्त्याची सुटका करण्यात आली

खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत शीळफाटा येथे रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा संशय आल्याने त्या वाहनातील इसमांची चौकशी केली असता एकूण सहा इसमांपैकी पाच जणांनी एकाचे अपहरण करून खंडणी…

सर्वोच्च न्यायालयात वकील का दिला नाही? याचा खुलासा राज्य सरकारने करावा

ओबीसी समाजाचा विश्वासघात करणाऱ्या आघाडी सरकार विरोधात भाजपा तर्फे राज्यभर आंदोलन ओबीसी समाजाचा विश्वासघात  करून ओबीसी आरक्षण घालविणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भारतीय जनता पार्टी तर्फे बुधवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी…

ज्येष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी केक कापून केला साजरा

लोकनेते रामशेठ ठाकूर, कामगार नेते महेंद्र घरत यांनीही दिल्या शुभेच्छा गेली २५ वर्षे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे पनवेलमधील जेष्ठ पत्रकार संजय कदम यांचा वाढदिवस पनवेल तालुक्यातील पत्रकारांनी मोठ्या उत्साहात…

तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बार वर कारवाई; एकूण 71 जणांवर गुन्हा दाखल

पनवेल दि.१३ (वार्ताहर): पनवेल परिसरात सुरू असलेल्या बारमध्ये नियमाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बार वर कारवाई करत एकूण…