“आया वैसाखी मेला” समारोह नवी मुंबई सिवूड येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.

प्रतिनिधी साबीर शेख

आया वैसाखी मेला" समारोह  आयोजन मोठया उत्साहात साजरा केला.

निर्वैर प्रोडक्शंस ने वैल्यू ऑफ स्माइल फाउंडेशन, अकाल ज्योत सेवक जत्था और चरडी कला
स्पोर्ट्स एंड सोशल एसोसिएशन च्या वतीने सीवुड, नई मुंबई येथे संगीत महोत्सव म्हणून 23 एप्रिल संध्याकाळी “आया वैसाखी मेला” समारोह आयोजन मोठया उत्साहात साजरा केला गेला.

प्रतिष्ठित टाइम ग्रुप के “टाइम आर्टिस्ट नेटवर्क” यांनी 5 नवीन संगीत क्षेत्रातील चेहऱ्याना व्यासपीठ दिले.
येणाऱ्या वेब सीरीज और फिल्म “तस्करी और गोल गप्पे” चे पोस्टर व ट्रेलर ला प्रेक्षकांसाठी प्रदर्शित केले

लोकप्रिय गायक – रंधावा ब्रदर्स, मनजीत सिंह सोही और कबाल रूपवाली ने कार्यक्रमात लोक गीत गाऊन उपस्थितांची मने जिंकली

वैसा की मेला समारोह ज्येष्ठ समाजसेवक हॅप्पी सिंग व जसपाल सिंग यांच्या शिष्टमंडळाने कार्यक्रमाचं दिमाखदार आयोजन केले होते.

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून राजकीय-सामाजिक कलाक्षेत्रात लोकप्रिय असलेल्या अनेक नामवंत लोकांनी हजेरी लावली .
नाविमुंबई चे लोकप्रिय नेते नामदार संजीव गणेश नाईक तसेच अभिनय क्षेत्रातील रजत बेदी,
निर्माता (कोई मिल गया, पार्टनर, जोड़ी नंबर 1, इंटरनेशनल खिलाड़ी फेम); अभिनेत्री इहाना ढिल्लन (राधे, भुज, हेट
स्टोरी फेम); अभिनेत्री जैस्मिन भसीन (नागिन, बिग बॉस, खतरों के खिलाडी फेम); एम चंद्रमौली (केजीएफ चैप्टर, लेखक चीता यज्ञेश शेट्टी अभिनेता, निर्माता आणि मशहूर मार्शल आर्ट एक्सपर्ट व प्रसिद्ध फिल्म निर्मात्यांनी सिमरजीत सिंह तसेच अमृत राज सिंह तसेच पनवेल नवी मुंबई व अनेक शीख व पंजाबी समूहातील हजारो लोकांनी वैसाखी मेल्या मध्ये हजेरी लावली.


या सर्व कार्यक्रमात नवी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता तसेच सर्व उपस्थितांना जेवणाची व्यवस्था केली होती
कार्यक्रमाची दखल अनेक प्रसारमाध्यमांनी उपस्थिती लावून घेतली
या कार्यक्रमात हरदीप सिंह संधू च्या निर्वैर प्रोडक्शंस हिंदी वेब सीरीज ‘तस्करी’ चा पोस्टर रिलीज केला गेला.

तसेच ट्राइफ्लिक्स एंटरटेनमेंट कमल मुखुट, सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट और जान्वी टेलीफिल्म्स के सहयोगा ने निर्मित, अभिनेता व निर्माता रजत बेदी यांच्या चित्रपटाचे पंजाबी फिल्म “गोलगप्पे” चे पोस्टर
व टेलर प्रदर्शित केले गेले.

आया वैसाखी मेला समारोह मध्ये वेब सिरीज तस्करी व गोल गप्पे यांचे पोस्टर व ट्रेलर प्रदर्शित केले गेले
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.