भारतीय ओबीसी (मागासवर्गीय मोर्चा) आणि भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व हजारो बहुजनवादी संघटना मिळून भारत बंद पुकारण्यात आला

पनवेल प्रतिनिधी
पनवेल बस स्थानका समोरून बाईक रॅली करून महानगरपालिका क्षेत्रात कार्यकर्तेनी मोटारसायकल वरून जय मुलनिवासी.. जय भारत .. जय संविधान…घोषणा करीत जोरदार निषेध करण्यात आला.

ओबीसी(मागासवर्गीय)भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि हजारो बहुजनवादी संघटन कडून भारत बंद

रॅली राष्ट्रीय ओबीसी अध्यक्ष चौधरी विकास पटेल व राष्ट्रीय अध्यक्ष वामन मिश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला असून पनवेल मध्ये मनोज महाले यांच्या नेतृत्वाखाली भारत बंद साठी रॅली काढण्यात आली.

मोर्च्या मधील प्रमुख मुद्दे ओबीसींची मोजणी न करणे, EVM मशिनमध्ये निवडणुक धोरण , CAA, NRC ची अंमलबजावणी, बेरोजगारी, महागाई, जनतेची उपासमार, धार्मिक उन्माद, शेतकऱ्याची वर्षभरापासून दिशाभूल, देशाचे खाजगीकरण, उदारीकरण करणे, सरकारी कंपन्यांना भांडवलदारांना त्रास द्या, अश्या मुद्द्यावर आज देश भरात भारत बंद पुकारण्यात आला असून या सर्व प्रश्नांबाबत पनवेल येथे ही मोर्च्या रुपात आवाहन करण्यात आले आहे.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.