पनवेल महानगरपालिकेच्या ‘स्वराज्य’ या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन आणि तलाव, कन्या शाळेची इमारत, जलकुंभ अशा विविध विकास कामांचे लोकार्पण
जनसेवेसाठी अधिकाधिक सुविधांची निर्मिती सातत्याने व्हायलाच हवी!
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणविस
पालकमंत्री आदितीताई तटकरे, खा. सुनीलजी तटकरे, खा. श्रीरंगजी बारणे, महापौर डॉ. कविताताई चौतमोल, आ. प्रशांत ठाकूर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, रविशेठ पाटील जी, बाळाराम पाटील जी, राम शिंदे, निरंजन डावखरे आणि इतरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

वाढत्या शहरीकरणाचे प्रश्न, त्यातून निर्माण होणार्या संधी, नवीन महापालिकांचे प्रश्न, मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पायाभूत सुविधा निर्मितीवर अधिकाधिक भर आणि त्यातून महाराष्ट्राला मिळालेली मोठी मदत महानगरपालिका कर तसेच जलसाठा, आरोग्य विभाग ,नागरी सुविधा आशा विविध विषयांवर यावेळी मनोगत व्यक्त केले.