सी.सी. टी.व्ही.कॅमेरा लोकार्पण सोहळा कसळखंड येथे पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांच्या हस्ते

प्रतिनिधी /कसळखंड(प्रेरणा गावंड)

पनवेल तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कसळखंड, हद्दीत कसळखंड, आष्टे, अरिवली, शिवाजीनगर, फणसवाडी, या गावात सी. सी. टी.व्ही.कॅमेरा वचन पूर्ती लोकार्पण सोहळा शिवराज पाटील , (पोलीस उप आयुक्त,परिमंडळ -2, पनवेल नवी मुंबई),यांच्या हस्ते साजरा करण्यात आला.


उपस्थित मान्यवर म्हणून भागवत सोनवणे , (सहायक पोलीस आयुक्त), रवींद्र दौडकर , (वरिष्ठ पोलीस निरीक्षक), ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सौ. माधुरी अनिल पाटील, उपसरपंच सौ. मोनिका महादेव पाटील, राजेश्री रवींद्र घरत ( सदस्य ), महेंद्र गोजे (मा. उपसरपंच ), राम गोजे (मा. सरपंच ), जयवंत पाटील (मा. सरपंच ), रंजना राम नाईक ( मा. उपसरपंच ), पंढरीनाथ गाढे ( मा.पोलीस ),कमलाकर घरत ( कृषी सम्राट प्रगतशील शेतकरी ),प्रवीण पाटील (पोलीस पाटील ), वसंत पाटील ( तंटामुक्ती अध्यक्ष ), हरिभाऊ पाटील (पोलीस पाटील ), सचिन अनंत पाटील ( पोलीस पाटील – भाताण ) तानाजी पाटील ( भाताण सदस्य ), प्रवीण ठाकूर ( अध्यक्ष पोयजे विभाग )सुनील माळी ( सदस्य सावळा ), शिवाजी माळी ( मा. सरपंच ), रमेश पाटील ( शिवाजीनगर ), शांताराम पाटील (शिवाजीनगर )व ग्रुप ग्रामपंचायत कसलखंड हद्दीतील ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.