रायगड आरसेटी मार्फत विविध व्यवसायाभिमुख मोफत प्रशिक्षणाचे आयोजन
बेरोजगार युवक-युवतींनी लाभ घेण्याचे संचालक आनंद राठोड यांचे आवाहन बेरोजगारीवर मात करण्यासाठी RUDSETI च्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये RSETI ची स्थापना करण्यात आली आहे. या संस्थेमार्फत बेरोजगारांना दिल्या जाणाऱ्या विविध व्यवसायाभिमुख…