नवी मुंबई शहर स्वच्छतेत आता विविध स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ चे ‘नागरिकांना प्राधान्य (People First)’ हे बोधवाक्य जाहीर करण्यात आले असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्याआधी 15 ऑगस्ट पासूनच ‘माझं शहर – माझा सहभाग’ हे घोषवाक्य नजरेसमोर ठेवून…