Category: उरण

मराठी इंडियन आयडल हा रायगडातील कोप्राली-उरणचा सागर म्हात्रे ठरला.

मराठी इंडियन आयडल हा रायगडातील कोप्राली-उरणचा सागर म्हात्रे ठरला. प्रतिनिधी :- सोनी मराठी टीव्ही वाहिनीवर सुरू असलेल्या प्रतिष्ठित अशा मराठी इंडियन आयडॉल या कार्यक्रमात नेमका कोण विजेता होणार?  याची उत्सुकता…

सिडकोच्या गलथान कारभाराचे सिडको प्रकल्पग्रस्त शेतक-यांच्या वतीने काढले कायदेशीर धिंडवडे

विठ्ठल ममताबादे अलिबाग येथील २ रे सह दिवाणी न्यायाधीश व स्तर यांच्या आदेशाने बेलीफ:-दिवाणी न्यायालय क स्तर वाशी-बेलापूर-नवी मुंबई यांच्या वतीने सोमवार दिनांक ०३/०१/२०२२ रोजी नवीन वर्षाच्या शुभमुहर्तावर नवीमुंबई प्रकल्पग्रस्त…

सिडको प्रकल्पग्रस्त गावानंसाठी सिडकोच्या छाताडावर बसुन मैदाने मिळवून घेणार – महेंद्र घरत

पनवेल तालुक्यातील करंजाडे प्रीमियर क्रिकेट लीगच्या स्पर्धेला रायगड जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष महेंद्र घरत साहेब यांनी उपस्थिती लावली त्यावेळी ते बोलत होते.तरुणांना आवड असलेल्या क्रिकेट, कब्बड्डी, शरीरशौष्ठव स्पर्धाच्या आयोजनासाठी रायगड…

न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड कायम.

कामगार नेते. महेंद्रशेठ घरत यांच्या न्यु मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची यशस्वी घोडदौड कायम. प्रतिनिधी उरण : कोरोनाच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली असतांना,उदयोगधंदे  सांभाळणे कठीण जात आहे. अशा परस्थितीत सुद्धा कामगार…

पोयंजे येथील आधार कार्ड शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल(प्रतिनिधी) आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने उरण विधानसभा मतदार संघात आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले असून त्या अंतर्गत पोयंजे येथे आज (दि. १८) झालेल्या शिबिरात १५० हुन अधिक नागरिकांनी लाभ…

भारती स्पेशालीटी हॉस्पिटलचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

पनवेल (प्रतिनिधी) दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उलवे नोड येथे भारती स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास उरण विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश बालदी यांची…

न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी भाजपचे हरेश्वर म्हात्रे विराजमान

पनवेल (प्रतिनिधी)  न्हावे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाजपचे हरेश्वर म्हात्रे यांची बिनविरोध निवड झाली आहे.   युतीत ठरलेल्या तत्त्वानुसार जितेंद्र म्हात्रे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिला. पूर्वी ठरल्याप्रमाणे दोन वर्षासाठी भाजपला सरपंच पदाची टर्म वाटून…

शिबिरांमध्ये हजारो नागरिकांनी घेतला लाभ

शासकीय दाखले वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद – शिबिरांमध्ये हजारो नागरिकांनी घेतला लाभ पनवेल(प्रतिनिधी) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या मागणीनुसार पनवेल तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागात शासकीय दाखले वाटप शिबीर…

आमदार बालदी यांनी एमआयडीसीच्या अधिकारी यांची भेट घेतली

उरण विधानसभा मतदारसंघातील विविध विषयांसंदर्भात आमदार महेश बालदी यांनी अंधेरी येथे एमआयडीसीच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेतली. या वेळी आमदार महेश बालदींनी त्यांच्या मतदारसंघातील नागरी समस्या सोडविण्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकार्‍यांना…

राज्यपालांच्या हस्ते श्री. प्रितम ज. म्हात्रे यांना पर्यावरण मित्र पुरस्कार..

       राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाचे औचित्य साधून राज भवन मुंबई येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सध्याच्या आधुनिकीकरणाच्या युगात प्रत्येक जण आधुनिक पद्धत अवलंबण्याचा मार्ग धरतात परंतु अशा…