Category: क्राईम

दरोडेखोरांना ७२ तासांच्या आत गुन्हे शाखा कक्ष ०२ पनवेल, नवी मुंबई पोलिसां कडुन अटक

नवी मुंबई, कळंबोली येथील मॅकडोनल्डचे समोर पुणे मुंबई वाहीनीवरील बस स्टॉपजवळ दिनांक २७/११/२०२१ रोजी शर्मा ट्रॅव्हल्स मधुन अंबेजोगाई येथुन सोने खऱेदी करण्यासाठी आलेल्या व्यापा-याच्या डोळ्यात मिरची पुड फेकुन घातक शस्रासह…

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली खारघर तसेच कळंबोलीत कारवाई

मा. पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह, मा. अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), महेश घुर्ये, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे शाखा, सुरेश मेंगडे, मा. सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, विनोद चव्हाण यांनी नवी मुंबई…

महावितरणच्या नेरूळ विभागाने कावेबाज वीजचोराला पकडले

रात्रीच्या वेळेस वीज मीटरमध्ये छेडछाड करणारी टोळी गजाआड महावितरणमध्ये वीजबिल वासुलीसोबत वीज जोडणी तपासणीची जोरदार मोहीम सध्या सुरु आहे. सदर कारवाई दरम्यान रात्रीच्या वेळेस मीटरमध्ये छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आल्याने…

खोपोली पोलिसांचे खास अभिनंदन..अपहरण कर्त्याची सुटका करण्यात आली

खोपोली पोलीस ठाणे अंतर्गत शीळफाटा येथे रात्री गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी एका चारचाकी वाहनाचा संशय आल्याने त्या वाहनातील इसमांची चौकशी केली असता एकूण सहा इसमांपैकी पाच जणांनी एकाचे अपहरण करून खंडणी…

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी बीट मार्शल तैनात करा – खारघर भाजपची मागणी

खारघर विभागात सोनसाखळी चोरी ( Chain Snatching), मोबाईल चोरी भर दिवसा असे अनुचित प्रकार घडत आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी त्यावर तातडीने उपाययोजना म्हणून बीट मार्शल तैनात करण्यात यावे अशी विनंती खारघर…

तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बार वर कारवाई; एकूण 71 जणांवर गुन्हा दाखल

पनवेल दि.१३ (वार्ताहर): पनवेल परिसरात सुरू असलेल्या बारमध्ये नियमाचे उल्लंघन सुरू असल्याचे दिसून येत आहे. दोन दिवसात तळोजा येथील चंद्रवीलास बार आणि पनवेल येथील टोपाझ बार वर कारवाई करत एकूण…