‘आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट’ स्पर्धेत वळवली संघाने मारली बाजी
भाजपचे युवा नेते नंदकुमार म्हात्रे यांच्याकडून स्वखर्चाने धानसर क्रीडांगणावर नवीन स्टेज; ग्रामस्थांनी मानले आभार महानगरपालिका क्षेत्रातील धानसर येथे झालेल्या ‘आमदार प्रशांत ठाकूर चषक क्रिकेट’ स्पर्धेत वळवली संघाने बाजी मारत…