महानगरपालिकातर्फे ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले
पनवेल महानगरपालिकातर्फे स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ओला कचरा आणि सुका कचरा वर्गीकरण करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी प्रभाग समिती सभापती सुशिला जगदीश घरत व अधिकारी उपस्थित होते.