Category: मनोरंजन

लोकसहभागातून स्वच्छतेवर भर देत सोसायटी, शाळा, हॉटेल, हॉस्पिटल, मार्केट, शासकीय कार्यालय यांची ‘स्वच्छता स्पर्धा’ जाहीर

स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021′ मध्ये 10 ते 40 लाख लोकसंख्येच्या मोठ्या शहरांमध्ये देशातील प्रथम क्रमांकाच्या स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबईस प्राप्त झालेला असून ‘स्वच्छ सर्वेक्षण 2022’ मध्ये नवी…

चाइल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनचा बालदिन व दिवाळी निराधार व बेघर मुलांसमवेत साजरी

बालदिन व दिवाळीचे औचित्य साधत चाईल्ड डेव्हलपमेंट फाऊंडेशनच्या वतीने निराधार व बेघर गरजवंत मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. गेली सहा वर्ष हा उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतो. निराधार मुलांचे…

‘भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दीपावली निमित्त ‘भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ चे पारितोषिक वितरण…

खारघर येथील विश्व मांगल्य सभा मधील भगिनींनी या वर्षी लक्षीपूजनाच्या दिवशी खारघर पोलीस स्टेशन परिसरात १५० दिवे लावून व पोलीस बांधवाना ओवाळून दिवाळी साजरी केली

खारघर येथील विश्व मांगल्य सभा मधील भगिनींनी या वर्षी लक्षीपूजनाच्या दिवशी खारघर पोलीस स्टेशन परिसरात १५० दिवे लावून व पोलीस बांधवाना ओवाळून दिवाळी साजरी केली  

पनवेलमधील ‘दिवाळी पहाट’ मध्ये सप्तसुरांची उधळण आणि सुमधुर सुरांचा साज; स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुमधूर सुरेल मैफिलीने रसिक मंत्रमुग्ध

भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पनवेलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ मध्ये सप्तसुरांची उधळण करत दिवाळीला सुमधुर सुरांचा साज…

शुक्रवारी रांजणपाडा येथे ‘दिवाळी पहाट’

सुमधूर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन पनवेल तालुका सांस्कृतिक सेल व नादब्रह्म साधना मंडळ खारघर यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ०५ नोव्हेंबर रोजी रांजणपाडा (खारघर) येथे ‘दिवाळी पहाट २०२१’ या सुमधूर संगीतमय कार्यक्रमाचे आयोजन…

नवीन पनवेलमध्ये किल्ले कुलाबा प्रतिकृतीचे पूजन

दीपावलीनिमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानच्या वतीने नवीन पनवेल येथे कुलाबा किल्ल्याची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली आहे. त्याचे पूजन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचे सहाय्यक सचिव ओमप्रकाश शेटे यांच्या हस्ते…

शुक्रवारी पनवेलमध्ये दिवाळी पहाट

स्वरसम्राट राहुल देशपांडे यांच्या सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल    रसिक श्रोत्यांच्या खास आग्रहास्तव भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय युवा मोर्चा…

गुरुवारी खारघरमध्ये ‘दिवाळी पहाट’

खारघरवासियांच्या खास आग्रहास्तव भारतीय जनता पार्टी खारघर- तळोजा मंडलाच्यावतीने भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दिनांक ०४ नोव्हेंबर रोजी सकाळी ०६ वाजता…

३० ऑक्टोबर ठाण्यात “हॅलोवीन भुतांची जत्रा”

३० ऑक्टोबर ठाण्यात “हॅलोवीन भुतांची जत्रा” कला पर्यावरण संवर्धन शिक्षक आरती शर्मा यांचा मार्गदर्शनाखाली स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर तर्फे ठाण्यात “हॅलोवीन भुतांची जत्रा” ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दु.२ ते ४ वा.…