Category: महाराष्ट्र

श्रवण-मनन-निजध्यासाच्या माध्यमातून समाज कार्य करणाऱ्या रायगड जिल्ह्यातील  निरुपणकार धर्माधिकारी कुटुंबाच्या सन्मानात आंतरराष्ट्रीय पुरस्काराची भर

 श्रवण-मनन-निजध्यासाच्या माध्यमातून सुख-शांती-समाधान मिळवून देण्याचं महान कार्य करणाऱ्या  रायगड जिल्ह्यातील  निरुपणकार धर्माधिकारी कुटुंबाच्या सन्मानात आंतरराष्ट्रीय पुरस्काराची भर….. ———-///////————/////////—— डॉक्टरेट पदवी मिळवण्याची  ऐतिहासिक हॅट्ट्रिक :- * निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी  यांना मरणोत्तर…

महाराष्ट्र राज्य व्यावसायिक संघटनेच्या अध्यक्षा तृप्ति धनवटे रामाने यांना सावित्री-जिज़ाऊ पुरस्कार ज़ाहिर…..

 सौ.तृप्ति धनवटे रामाने यांना सावित्री-जिज़ाऊ पुरस्कार ज़ाहिर….. प्रतिनिधी :- महिलांच्या कला गुणांना सन्मान, वाव मिळावा म्हणून  पिंपरीचिंचवड़ माळी महासंघ , पश्चिम महाराष्ट्र आणि माध्यमिक शिक्षक महासंघ यंच्या संयुक्त विद्यमानाने सावित्री-जिज़ाऊ…

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक..

महाराष्ट्र राज्यातील बोर्डाच्या परीक्षा प्रत्यक्षात लेखी स्वरूपात घेणार… दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केली आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च तर दहावीची 25 फेब्रुवारी 14…

भा ज पा अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापुर जिल्हा विधी प्रमुख पदी नियुक्ती..

विकिल क्षेत्रातील परवेज पठाण यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा कोल्हापुर जिल्हा विधी प्रमुख पदी नियुक्ती.. प्रतिनिधी :- भाजपा अल्पसंख्यांक कोल्हापूर जिल्हा विधी प्रमुख पदी कोल्हापूर प्रतिनिधी येथील प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ…

कोकण पर्यटन वाढवण्यासाठी प्रवास मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम – आता अर्ज करा

प्रतिनिधी इरफान शेख कोकणतील पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांपर्यंत पोहोचविणे तसेच कोकणातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्य उद्देशाने कोकण विभागाच्या प्रादेशिक पर्यटन कार्यालयामार्फत “ट्रॅव्हल गाईड” (पर्यटन मार्गदर्शक) प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.                कोकणातील पर्यटनस्थळांबाबतचा इतिहास व…

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

ओबीसी विभाग माझ्या सामाजिक न्याय मंत्रालयात येत आहे. त्यातील आकडेवारीनुसार देशभरातील 80 टक्के मुस्लिम समाज ओबीसी प्रवर्गां अंतर्गत येत असून ओबीसी आरक्षणाचा लाभ त्यांना मिळत आहे. तरी मुस्लिम समाजाची स्वतंत्र…

मतदार नोंदणीसाठी 5 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

भारत निवडणूक आयोगातर्फे राबविण्यात येत असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा कालावधी वाढविण्यात आला असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आता पुन्हा 5 डिसेंबर 2021 पर्यंत पात्र नागरिकांना मतदार यादीत…

नमुंमपा राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यालयाच्या आशिष गौतम या सहावीतील विद्यार्थ्याचा देशातील सर्वोत्कृष्ट खो-खो पटू म्हणून भरत पुरस्काराने सन्मान

दि युनायटेड स्पोर्ट्स क्लब, ठाणे येथे झालेल्या खो – खो क्रीडा राष्ट्रीय निवड चाचणीमध्ये १४ वर्ष वयोगटाच्या  महाराष्ट्र राज्य संघातून उत्तराखंड येथे होणाऱ्या खो-खो स्पर्धेसाठी नवी मुंबई महानगरपालिका  राजर्षी छत्रपती शाहू महाराज…

कोवीड सेंटर तयार ठेवावे व ऑक्सिजन निर्मितीवर भर देण्याचे निर्देश – कोंकण विभागीय आयुक्त विलास पाटील

कोरोनाच्या नव्या विषाणूच्या लाटेला रोखण्यासाठी कोकण विभागातील प्रशासनाने तयारी करावी – विभागीय आयुक्त विलास पाटील कोरोना विषाणूच्या ‘ओमायक्रॉन’ या उत्परिवर्तीत विषाणूला अटकाव करण्यासाठी कोकण विभागातील यंत्रणांनी आतापासूनच दक्ष रहावे. विषाणूच्या…

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग उद्योजकांना सूवर्णसंधी….

  नव उद्योजकांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती महामंडळाच्या विविध कर्ज योजनांचा लाभ घ्यावा  राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील दुर्बल घटकांच्या सर्वांगीण कल्याणासाठी शासनाने…