ठाण्यातील “वडा पाव चा राजा” ठरला अक्काचा वडापाव
ठाण्यातील “वडा पाव चा राजा” ठरला अक्काचा वडापाव अभिनेता भाऊ कदमच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या ७ शहरांमधील प्रसिद्ध वडा पावची घोषणा ग्राहकांच्या पसंतीच्या मतदानाच्या आधारे झाली निवड ठाणे, २६ मे २०२२: वडापाव…