Category: राजकीय

शेतकरी कामगार पक्ष कामोठे शहर कार्याध्यक्ष पदी गौरव पोरवाल यांची निवड

शेतकरी कामगार पक्ष कामोठे शहर कार्याध्यक्ष पदी गौरव पोरवाल यांची निवड गौरव पोरवाल 2007 पासून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार…

राजकारणातुन लोकसेवा करण्याची परंपरा कायम …नासिर महामुदमिया पटेल

राजकीय क्षेत्रातील अजात शत्रु लोकसेवक नासिरभाई पटेल यांचा वाढदिवस म्हणजे युवा उत्सव .. प्रतिनिधि :- नासिर पटेल सामाजिक, शैक्षणिक विकास ट्रस्ट शिळफाटा  राजकीय जीवनात ८०% समाजकारण आणि २०% राजकरण हे…

चिंचवण गावातील रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचे लोकार्पण, शेकापचे ग्रामस्थांनी मानले आभार

  पनवेल दि.05 (वार्ताहर):  पनवेल तालुक्यातील चिंचवण गावातील अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण रविवारी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्तिथीत पनवेल नगरीचे मा नगराध्यक्ष जे.एम म्हात्रे  यांच्या हस्ते करण्यात आले.   चिंचवण…

कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 65 व्या महपरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन

  कामोठे कॉलोनी फोरमच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या 65 व्या महपरिनिर्वाण दिनानिमीत्त अभिवादन सभा कामोठे येथील पोलीस स्टेशन समोरील सत्यकेतू चौकात आयोजित केली होती. ह्यावेळी प्रमूख पाहुण्या सौ. लीनाताई…

पनवेल शहर महानगरपालिका मालमत्ता कराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तर्फे मंत्रालयात बैठक संपन्न

पनवेल महानगर पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी बेकायदेशीरपणे, अन्यायकारकपणे, अवाजवी, दुहेरी, गाववाला-कॉलनीवाला असा दुजाभाव करणारा, तसेच मागील पाच वर्षाची मालमत्ता कराची वसुली चालू केलेली आहे. त्याविरुद्धची लढाई कॉलोनी फोरमच्या माध्यमातून वेगवेगळ्या पातळीवर लढत…

वैद्यकिय, आपत्ती, अपघात कारणांसाठी महापौर निधीतून अर्थसहाय्य मिळणार

नागरिकांनी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावे : महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांचे आवाहन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वैद्यकिय कारणांसाठी तसेच अपघात किंवा नैसर्गिक आपत्तीच्या कारणांस्तव पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांसाठी लोकसहभागातून महापौर…

पनवेल महापालिकेच्यावतीने स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 हून अधिक मतदार नोंदणी शिबीरांचे आयोजन

पनवेल महापालिकेच्या निवडणूक विभागाच्यावतीने स्वीप अर्थात पध्दतशीर मतदार साक्षरता, नोंदणी आणि निवडणूक सहभाग मोहिम 2021 दिनांक 7 ऑक्टोबर पासून 30 ऑक्टोबरपर्यंत साजरी करण्यात आली. या कार्यक्रमांतर्गत 150 हून अधिक मतदार…

पनवेल महानगरपालिकेचा 783 कोटींचा अर्थसंकल्प महासभेत मंजूर

पनवेल महानगरपालिकेचा 2021-22 चा  783 कोटींचा अर्थसंकल्प आज महासभेसमोर मांडण्यात आला. या अर्थसंकल्पाला महासभेने मंजूरी दिली. महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली 30 नोव्हेंबर 2021 विशेष सर्वसाधारण सभा आद्य…

मतदार नोंदणी जनजागृतीपर पथनाट्यांना नवी मुंबईकरांचा उत्तम प्रतिसाद

राज्य निवडणूक आयोगामार्फत मतदार नोंदणीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत घोषित करण्यात आला असून दि. 5 जानेवारी रोजी या कार्यक्रमानंतर घोषीत करण्यात येणा-या…

एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार – आमदार प्रशांत ठाकूर

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी उपोषण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल बस आगारातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत संप सुरु केला आहे. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या…