रसायनी -दांड रस्त्यावरील गणेशनगर समोरील रस्त्याच्या कामांसाठी माजी सरपंच संदिप मुंढे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांचे योगदान
तीन वर्षांनंतर गणेशनगर समोरील सांडपाण्याचा मार्गं मोकळा, रस्त्यावरील खड्ड्यांचे विघ्न सुटणार माजी सरपंच संदिप मुंढे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांचे योगदान प्रतिनिधी – (०९/०७)रसायनी रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यातील…