राजकारणातुन लोकसेवा करण्याची परंपरा कायम …नासिर महामुदमिया पटेल
राजकीय क्षेत्रातील अजात शत्रु लोकसेवक नासिरभाई पटेल यांचा वाढदिवस म्हणजे युवा उत्सव .. प्रतिनिधि :- नासिर पटेल सामाजिक, शैक्षणिक विकास ट्रस्ट शिळफाटा राजकीय जीवनात ८०% समाजकारण आणि २०% राजकरण हे…