दीपक कुदळे यांनी उपजिल्हा रुग्णालय समोर सुरू केलेल्या दीपक क्लिनिकल लॅबोरेटरी शाखा नं.२ चे उदघाटन 

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेल्या सेवाकार्डचे लोकार्पण करण्यात आले. या सेवाकार्ड च्या माध्यमातून दिपक क्लीनिकल लॅबच्या अंतर्गत ज्या वैद्यकीय तपासणी करण्यात येतात त्या सर्वांमध्ये सवलत देण्यात येणार आहे .

सर्वसामान्य नागरिकांना सोयीचे होईल व  गरजू आणि निराधार रुग्णांसाठी नोंदणी केल्यावर रोज फळसेवा देण्याचा उपक्रमही  आजपासून सुरू करण्यात आला आहे.

ज्या अंतर्गत रुग्णांना मोफत फळे उपलब्ध होतील.
म्हणून नेते प्रीतम म्हात्रे  यांनी दीपक कुदळे आणि कुटुंबियांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी नगरसेविका सौ.प्रीती जॉर्ज, नगरसेविक,नगरसेविका सारिका भगत, पनवेल अर्बन बँक संचालिका .माधुरी गोसावी, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नंदकुमार जोशी, गुर्जर, देशपांडे सर,पनवेल अर्बन बँक संचालक अनिल जाधव, माजी शेकाप चिटणीस प्रकाश घरत, युवा नेते अतुल भगत, जॉनी जॉर्ज, सुनील म्हात्रे,हरेश मोकल, गणेश म्हात्रे, धर्मा पाटील, अभय जोशी, श्रीकांत गवळी, राकेश वगरे, कमलाकर भोईर, प्रकाश पाटील,महेश डोंगरे, सुरज बहाडकर, शिवराज साखरे, अभिजित पाटील व सहकारी यावेळी उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.