भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, भीम सैनिकांचा मोठा प्रतिसाद.*
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन*

* पनवेल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन, भीम सैनिकांचा मोठा प्रतिसाद *

पनवेल (प्रतिनीधी) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण • दिनानिमित्त पनवेल येथील आंबेडकर भवनात सिद्धांत सामाजिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ पनवेल आणि श्री साई मेडिकल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पनवेल चे माजी नगराध्यक्ष संदीप भरत पाटील,
माजी नगरसेवक गणेश चंद्रकांत कडू ,माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज म्हात्रे, अॅड.सचिन कांबळे,रामेश्वर आंग्रे करंजाडे सरपंच, सचिन कांबळे सदस्य,गौतम जाधव,संजय घरत ( प्रवक्ता ), भारतीय बौद्धसभा महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र मोरे, रायगड जिल्हाध्यक्ष काशिनाथ कांबळे, पनवेल तालुका अध्यक्ष सुनील वाघपंजे, धम्मरत्न हिरामण जोशी तसेच सिद्धांत सामाजिक कला क्रीडाचे संस्थापक सागर जाधव, अध्यक्ष मयुर जाधव, उपाध्यक्ष प्रकाश जाधव, सचिव अविनाश अडगले, खजिनदार सुनील गायकवाड, सरचिटणीस सुरेश जाधव, रुपेश जाधव, रुपेश गायकवाड यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.