उद्योजक योगेशदादा नारायण तांबोळी यांचा वाढदिवस त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला
प्रतिनिधी/ प्रेरणा गावंड
नेरे येथील शेकापक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, आमदार बाळाराम पाटील यांचे कट्टर समर्थक, सुप्रसिद्ध युवा उद्योजक मा.श्री.योगेशदादा नारायण तांबोळी यांना वाढदिव साच्या निमित्ताने आमदार बाळाराम पाटील व शेकापचे जिल्हा चिटणीस नगरसेवक गणेशदादा कडु,
रायगड जिल्हा परिषदेचे मा.सदस्य, विहिघरचे मा.सरपंच विलासशेठ फडके, शेकापचे युवा रायगड जिल्हाध्यक्ष देवा पाटील, शेकापचे नेरे गावातील युवा नेतृत्व शैलेशदादा पाटील, पांडुरंगमामा गायकर, जितेशभाया पाटील, सौरभ(जाॅन्टी) म्हसकर, समिरदादा तांबोळी, अभिषेक (बबलु) तांबोळी, बंटीशेठ पाटील, साजन तांबोळी, गंधर्व देवेंद्र पाटील व तन्वी तांबोळी, धैर्य तांबोळी संपूर्ण तांबोळी परिवार, नातेवाईक, तसेच मित्र परिवाराने मोठ्या उत्साहात आनंदा साजरा केला .