शेतकरी कामगार पक्ष कामोठे शहर कार्याध्यक्ष पदी गौरव पोरवाल यांची निवड

गौरव पोरवाल 2007 पासून शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून सामाजिक व राजकीय कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आमदार बाळाराम पाटील यांच्या आदेशाने व विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणीस गणेश कडू मार्गदर्शनाने गौरव पोरवाल यांची कामोठे शहर कार्याध्यक्ष पदी गौरव निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडी बद्दल मा. नगरसेवक प्रमोद भगत, शहर अध्यक्ष अमोल शितोळे, प्रवक्ता मधुकर सुरते, प्रमुख संघटक अल्पेश माने, मंगेश अपराज, युवक अध्यक्ष कुणाल भेंडे यांनी त्यांचे अभिनंदन केले.

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.