सम्यक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासी पाड्यामध्ये दीपावली निमित्त सदिच्छा भेट

दिवाळी सणानिमित्ताने गरजू व गरीब लोकांना आधार सेवा म्हणून घरगुती सामानाचे वाटप करण्यात आले.
आदिवासी समाज शिक्षणापासून वंचित राहु नये तसेच विविध त्यांना प्राथमिक गरजा मिळाव्यात या साठी संस्थेच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे मत मुख्य प्रवर्तक अशोक जाधव यांनी आपले मत व्यक्त केले.
ज्या ज्या वेळी शक्य होईल त्या त्या वेळी विविध मदत करण्यात येत असते .
यावेळी विठोबा पावार सरचिटणीस ,सुनिल जाधव चिटणीस , नितीन पगारे चिटणीस ,आशिष कदम उपाध्यक्षा ,सुप्रिया कांबळे हिशोब तपासणीस ,दिपक सोनवणे , विनोद गमरे ,खजिनदार रमेश गमरे, संस्थापक सदस्य आत्माराम कदम, रामराव पगारे ,. मंगेश मोहिते , राजाराम गायकवाड, दत्ताराम मोहिते , जितेंद्र मुंडकर ,मारुती जाधव ,सल्लागार सुनिल कदम , कल्पेश कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.