३० ऑक्टोबर ठाण्यात “हॅलोवीन भुतांची जत्रा”

कला पर्यावरण संवर्धन शिक्षक आरती शर्मा यांचा मार्गदर्शनाखाली स्केचो अ‌ॅक्टीवीटी सेंटर तर्फे ठाण्यात “हॅलोवीन भुतांची जत्रा” ३० ऑक्टोबर २०२१ रोजी दु.२ ते ४ वा. विटावा ठाणे येथे आयोजित करण्यात येत आहे.
देशांसोबत जगभरात विविध ठिकाणी “हॅलोवीन भुतांची जत्रा “हा दिवस अगदी खास आणि अनोख्या पद्धतीनं भूतांचा चित्रविचित्र पोशाख करून साजरा केला जातो.ध्वनी-जल-वायू -प्रदूषन व पर्यावरणाची कोणतेही हानी न करता बच्चे कंपनीसाठी धम्माल मस्तीसाठी ,ठाण्यात हॅलोवीन भुतांची जत्रा साजरी होणार आहे.संपर्क 9372223611
Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.