शिवसेना आणि एस एन आय हॉस्पिटल
यांच्या सौजन्याने मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या
जयंती निमित्त आरोग्य ,नेत्र तपासणी शिबिर
पनवेल :
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त शिवसेना पक्षप्रमुख
उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मावळचे खासदार
मा. श्रीरंग आप्पा बारणे आणि रायगड जिल्हा प्रमुख मा.
शिरीषदादा घरत यांच्या आशीर्वादाने तसेच पनवेल तालुका
संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्या मार्गदर्शनाने आणि
नविन पनवेल शहर प्रमुख यतिन विनायक देशमुख’,
शहर संघटिका सौ. अपूर्वा प्रभु,उपशहर प्रमुख . ज्ञानेश्वर
भंडारी , विभाग प्रमुख किरण सोनावने यांच्या पुढाकाराने
शिवसेना नविन पनवेल शहर आणि एस एन आय हॉस्पिटल
यांच्या सौजन्याने मा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या
प्रतिमेचे पूजन आणि मोफत डोळे तपासणी व मोफत चष्मे
वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते..