को.ए.सो.के.वी.कन्या विद्यालयत स्वातंत्र्य अमृत महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा
प्रतिनिधी प्रेरणा गावंड
पनवेल : को.ए.सो. केशवजी वीरजी कन्या विद्यालय पनवेल, विद्यालात स्वातंत्र्य अमृत महोत्सव दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रमुख अतिथी कोकण विभागाचे शिक्षक आमदार बाळाराम पाटील , पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.