शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मातोश्री स्वर्गवासी जमुनाबाई नारायण घरत यांचे अल्पशा आजाराने निधन..
.
प्रतिनिधी /प्रेरणा गावंड
रायगड जिल्हा अध्यक्ष शिरीषघरत यांच्या मातोश्री स्व. जमुनाबाई नारायण घरत यांच्या निधनाने समस्त घरत परिवार ,’नातवंड, नातेवाईक त्यांच्या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले .
खारघर येथील बेलपाडा येथे त्यांचे अंत्य संस्कार करण्यात आले.
स्व. जमुनाबाई नारायण घरत यांचे वयाच्या 93 वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले शिरीष नारायण घरत, रामकृष्ण नारायण घरत यांच्यासह मुली, जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंतिम अंत्यसंस्कारावेळी अनेक जनसमूह राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.