पत्रकार गौसखान पठाण यांना सन २०२१-२०१२ या वर्षामध्ये पत्रकार या क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले

प्रतिनिधी पाली : साबीर शेख

महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग तहसिल कार्यालय सुधागड यांच्या कडून गौसखान पठाण यांना सन २०२१-२०१२ या वर्षामध्ये पत्रकार या क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कामगिरीबद्दल “१ मे महाराष्ट्र दिनाचे”
औचित्य साधून या सन्मानपत्राव्दारे गौरविण्यात आले आहे .

पाली सुधागडचे प्रश्न जिव्हाळ्याने मांडणारे पत्रकार, देश भक्त, बऱ्याच सामजिक कार्याच्या आणि क्रीडा व इतर क्षेत्रात नावलौकिक मिळवणऱ्याना प्रसिद्ध देणारे, बातमी देताना कसली अपेक्षा न करणारे व्यक्तिमत्त्व .
रायगड जिल्ह्यातील निस्वार्थ भावने बातम्या देणाऱ्या पत्रकाराला आज त्याच्या हक्काचा पुरस्कार मिळाला त्याबद्दल गौसखान पठाण यांचे ,संपादक सय्यद अकबर व साप्ताहिक कोकण डायरी मित्र परिवार कडून हार्दिक अभिनंदन

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.