विविध प्रकारच्या नैसर्गिक भाज्यांचे आपल्या माहितीसाठी प्रदर्शन आणि विक्री याचे एकदिवसीय “रान-भाजी महोत्सवाचे आयोजन
३१ जुलै एकदिवसीय “रान-भाजी महोत्सवाचे आयोजन पनवेल “जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने.….
प्रतिनिधी /पनवेल
31 जुलै 2022 रोजी आपल्यासाठी जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था
आणि ट्रायबल ग्रीन्स यांच्या माध्यमातून आपल्या आरोग्याच्या दृष्टीने श्रावण महिन्यातील येणाऱ्या विविध प्रकारच्या नैसर्गिक भाज्यांचे आपल्या माहितीसाठी प्रदर्शन आणि विक्री याचे एकदिवसीय “रान-भाजी महोत्सवाचे आयोजन” करत आहोत. यामध्ये श्रावण महिन्यात येणाऱ्या रानभाज्यांचे शरीराच्या दृष्टीने
असलेले महत्त्व, त्या भाज्यांची माहिती, तसेच या महोत्सवातून आपल्या ग्रामीण परिसरातील आदिवासी बांधवांना रानभाजी महोत्सव च्या निमित्ताने एक ग्राहक पेठ मिळावे त्यांच्या व्यवसायाला सुद्धा आपला हातभार लागावा हे मुख्य उद्दिष्ट आहे.

तर मग नक्की आपण आमच्या कार्यात सहभागी व्हावे म्हणजे एकमेका साह्य करू अवघे होऊ समर्थ उपस्थिती साठी कार्यक्रम ठिकाण व्ही के हायस्कुल पनवेल सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत.
आमंत्रित अध्यक्ष जे म म्हात्रे चॅरिटेबल संस्था विरोधी पक्ष नेते पनवेल महानगरपालिका प्रितम जनार्दन म्हात्रे