खारघरच्या टेनिस क्रिकेट सामन्यात कोपरा संघाने पटकावला प्रथम क्रमांक..
प्रतिनिधी खारघर :-
हनुमान क्रिकेट संघ खारघर यांनी रविवारी टेनिस क्रिकेट चे सामने आयोजित केले सामान्यात प्रथम क्रमांक 40 हजार व सुंदर असे चषक शनी कृपा क्रिकेट संघ कोपरा यांनी पटकवले तर दुतीय क्रमांक 20 हजार रुपये आणि सुंदर असे चषक सी आय एफ कॉलनी संघ तळोजे यांनी पटकावले. दुर्गेश ठाकुर हे सामन्याचे मालिकावीर ठरले तर आदिल शेख सामन्याचे उत्कृष्ट फलंदाज व जितू ठाकूर सामन्याचे उत्कृष्ट गोलंदाज ठरले.