रसायनी पातळगंगा महिला राष्ट्रवादी काँग्रेस संघटना आयोजित मंगळागौरी स्पर्धा

प्रतिनिधी:- रसायनी (प्रेरणा गावंड)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रसायनी – पाताळगंगा महिला राष्ट्रवादी काँग्रेस संघटना आयोजित (२०२२ मंगळागौरी स्पर्धा)
प्रथम क्रमांक ५,000/द्वतीय क्रमांक ३,000/तृतीय क्रमांक २,000
उत्तेजनार्थ बक्षीस
(खास आकर्षण महिलांसाठी लकी ड्रॉ)
शनिवार दि. २७/०८/२०२२ रोजी दुपारी ०२.०० वाजता
नियम व अटी
१) प्रत्येक ग्रुप ला वेळ ही जास्तीतजास्त १० ते १२ मिनिटे इतकी देण्यात येईल.
२) स्पर्धेमध्ये नावनोंदणी करताना प्रत्येकाने आपल्या गुपच्या नावाने नोंदणी करायची आहे.
तसेच आपला पत्ता व मोबाईल नंबर द्यायचा आहे.
३) परिक्षण करतेवेळी आपल्या वेषभुषेला देखिल प्राधान्य
देण्यात येणार आहे.
४) स्पर्धेमध्ये परिक्षकांचा निर्णय हा अंतिम राहणार आहे.
५) एकुण तीन क्रमांकाची बक्षिसे दिली जाणार आहेत.
६) बक्षीस देताना बक्षीस हा गुपला देण्यात येणार आहे.
७) प्रवेश हा निशुल्क असेल.
८) नावाची नोंदणी ही सर्वानी २४ तारखेपर्यंत करणे बंधनकारक आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी
खालील नंबरवर संपर्क करा

वर्षा पाटील ७८८७७६८५०७/विनया मुंढे/रेश्मा चौधरी/वृषाली म्हात्रे/दिव्या जांभळे ९८९०४६५३२६/९४२३३६७६१२/९५५२३३२५२२
/७६६६७९०८९९/९०७५१४२२४२
वर्षी शिंदे/मनाली शिंदे ७७९६४४४०००/ सोनाली गोपाळे /९०११३८३०४४
ठिकाण – जनता विद्यालय मोहोपाडा
व्यवस्थापक रसायनी – पाताळगंगा महिला पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.