सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संघ, पनवेल यांच्या कौटुंबिक स्नेहसंमेलनाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी भेट दिली. संमेलनात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते व एक कौटुंबिक रित्या विविध कार्यक्रमाचे खूप सुंदर आयोजन केले होते. याप्रसंगी सर्व उपस्थित सिंधुदुर्ग रहीवासीयांना विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी शुभेच्छा दिले.