राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट युजी २०२१ परीक्षेत नवीन पनवेल येथील कार्थिका जी. नायर हिने ७२० पैकी ७२० गुण मिळवत भारतातून टॉप विद्यार्थिनीचा मान पटकाविला आहे.

त्याबद्दल भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी कार्थिकाचे अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रभाग समिती सभापती समीर ठाकूर, नगरसेवक संतोष शेट्टी, नगरसेविका राजेश्री वावेकर, रमेश नायर, श्रीनिवास कोडरू, यांच्यासह कार्थिकाचे पालक, व इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.