आमदार प्रशांत ठाकूर यांची नवनिर्वाचित सरपंच मंदा वारगडा व सहकारी ग्रामस्थांनी सदिच्छा भेट घेतली.


तळोजा, (वा.)

खैरवाडी ग्रामपंचायतीची सरपंचपदाची निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नेतृत्वखाली पार पडली. माजी सरपंच रजनी दूमने यांचा कार्यकाळ संपत आल्याने त्यांनी राजीनामा दिला होता.
रिक्त झालेल्या सरपंच पदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी मंदा वारगडा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मंदा मंगल्या वारगडा (सरपंच), रंजना गोमा ढुमणे (माजी सरपंच),हनुमा सोमा खैर उपसरपंच,लक्ष्मण सोमा शिद (सदस्य),कल्पना पाडुरंग भगत (सदस्य),भाग्यश्री गजानन कोलेबेकर ,आकेश पांडव सदस्य, मा.रामशेठ ठाकुर साहेब (माजी खासदार ,आमदार प्रशांत रामशेठ ठाकुर आमदार ,अरुण भगत (तालुका अध्यक्ष), संजय पाटील(ता. उपाध्यक्ष अध्यक्ष एकनाथ देशेकर , शत्रुघ्न उसास्कर समाजसेवक)शांताराम चौधरी,रमेश झुगरे, मंगल्या वारगडा, आनंता वाघ, मंगल्या झुगरे, धर्मा वीरगडा, गणेश वाघ,दुदरे ग्रामपंचायतीचे सदरय‌ शांताराम चौधरी रविन्द्र पाटील ‌ , मंगल झुगरे ,दिनेश फड़के मंगऴया वारगडा , रामचन्द्र झुगरे, धर्मा वारगडा, अन्य मान्यवर उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.