न्यू जय मोटर्स टू व्हिलर मल्टि शो रूम चे उदघाटन सोहळा मोठया दिमाखात संपन्न

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांनी वाहन खरीदि करता यावी म्हणून अटी शर्ती नुसार 1 रूपया एक्सचेंज ऑफर तसेच ७७७७ रुपये डोऊनपेयमेंट भरून टू व्हिलर चे मालका व्हा
प्रतिनिधी पनवेल

महाराष्ट्रातील लोकप्रिय , युवकांचे चहीते गोल्ड मॅन सनी वाघचोरे ,संजय गुजर यांच्या शुभ हस्ते सुकापूर- आकुर्ली येथील पनवेल च्या न्यू जय मोटर्स या टू व्हिलर मल्टि शोरूम नवीन शाखेचे उद्घाटन सोहळा शिव जन्मोत्सव दिवसाच्या शुभ दिनी करण्यात आला
पनवेल तालुक्यात 20 वर्षांच्या मेहनतीने कमावलेले ग्राहकांसाठी चे विश्वसनीय नाव म्हणजे जय मोटर्स

टू व्हिलर चे विक्रते म्हणून नावाजलेल्या पैकी एक व्यक्तिमत्त्व
उद्योजक मालक संजय गवळी यांच्या उद्योगाच्या यशस्वी वाटचालीत अजून एक नवीन शाखा पंचनंद बिल्डिंग माळेवाडी स्टॉप सुकापूर- आकुर्ली पनवेल माथेरान रोड या ठिकाणी चालू करण्यात आली आहे.
जुन्या टू व्हिलर चे विक्रेते म्हणून त्यांनी यशस्वी केलेल्या उद्योगा नंतरचा टप्पा म्हणजे आताच न्यू जय मोटर्स होंडा सर्विसेस या शोरूम च्या माध्यमातून टू व्हिलर ग्राहकांना खरेदीसाठी विश्वसनीय ठिकाण.
कार्यक्रमाचे निमंत्रक सत्यवान शेठ धरणेकर ,संजय गवळी ,जयश्री गवळी यांना शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातून अनेक नामवंतां पैकी
प्रमुख उपस्थित पाहुणे म्हणून उद्योजक नामदेव शेठ फडके, विद्यमान सचिन दादा पाटील सरपंच आकुर्ली स्थानिक ग्रामस्थ व मित्र परिवार तसेच मान्यवर अमित जाधव, जयेंद्र पाटील,किसन पाटील,भारत भोपी, सुभाष शेठ भोपी,विलास फडके,जनार्दन पाटील,योगिता पाटील महादू पाटील,राज ठाकूर,राजेश धरणेकर, बाबू गायकर ,सीताराम पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांनी वाहन खरीदि करता यावी म्हणून अटी शर्ती नुसार 1 रूपया एक्सचेंज ऑफर तसेच ७७७७ रुपये डोऊनपेयमेंट भरून टू व्हिलर चे मालका व्हा असे आव्हान न्यू जय मोटर्स चे व्यवस्थापक मालक संजय गवळी यांनी केले.
गुडीपाडवा आकर्षक ऑफर म्हणून वाहन खरेदि वर पेट्रोल टाकी भरून दिले जातील तसेच हेल्मेट भेट म्हणून फ्री दिले जातील