खांदेश्वर पोलीस स्टेशन पदी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांनी पदभार स्वीकारल्या नंतर त्यांचे पनवेल पत्रकार वर्गाने पुष्पगुच देऊन स्वागत केले .
त्यावेळी जेष्ठ पत्रकार कोकण डायरी संपादक सय्यद अकबर, रायगड संदेश संपादक विशाल सावंत , नवी मुंबई लाईफ स्टाईलस संपादक जसपाल सिंग नेओल, सामन्य नागरिक संपादक साबीर शेख,कोकण डायरी नविमुंबई प्रमुख इरफान शेख उपस्थित होते.

 

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.