काँग्रेस तर्फे ओबीसींचे एकदिवसीय राज्यस्तरीय मंथन शिबीर संपन्न
मंथन शिबीरामुळे ओबीसी एकवटले
ओबीसी तरुणांना रोजगाराची संधी देणार – आल्हाद पाटील
पनवेल / प्रतिनधी
ओबीसी आरक्षणाचा मुद्दा संपूर्ण महाराष्ट्रात पेटला असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाले आहेत हाच मुद्दा लक्षात घेऊन काँग्रेस ओबोसी सेलने मंथन शिबीर घेतले. त्या शिबिरात विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे नवी मुंबई उरणचे उद्योजग अल्हाद पाटील काँग्रेसच्या या मंथन मेळाव्याने ओबीसी नेते, कार्यकर्ते, उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते यांच्यात नवा उत्साह निर्मण झाले. ओबीसी आरक्षणा सोबत तरुणाच्या रोजगाराची समस्या मोठी आहे अश्या तरुणांना रोजगार व उद्योग क्षेत्रात संधी उपलब्ध करून देईन असे आल्हाद पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मंथन शिबीर निमित्त प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले