शिवसेना खारघर प्रस्तुत महाराष्ट् राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या समर्थनार्थ
रोजगार मेळावा….
प्रतिनिधी खारघर (प्रेरणा गावंड):-
सर्वसामान्यांचे शिंदे सरकार राज्यात आल्याने अनेक बेरोजगारांना आर्थिक सक्षम करण्यासाठी खारघर शिवसैनिकांनी एकनाथ शिंदे समर्थक म्हणून रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
*आपल्याला चांगला जॉब हवा असेल,आपल्याकडे शिक्षण नसेल निराश होऊ नका…
आपल्याकडे दुचाकी वाहन आणि लायसन्स असल्यास…
आपल्यालाही विविध ठिकाणी नोकरीची योग्य संधी देण्यासाठी खारघर शिवसैनिक मंगेश रानावडे व इम्तियाज शेख यांच्या नियोजनाने देशातील अनेक उद्योग समूहातील म्हणजेच पेटीएम, जस्ट डायल ,झेप्टो, उबेर ,झोमॅटो, रॅपिडोमॅटो, स्विगी, रिलायन्स, स्टार बाजार, अशा अनेक कंपन्यांमध्ये रोजगाराची संधी कंपनीच्या अटी शर्तीनुसार मिळेल.
*दि. 23 जुलै 2022 रोजी, रोजगार मेळाव्यात स्थानिक गरजू बेरोजगारांनी निश्चिंतपणे रोजगार मिळावा म्हणून या रोजगार मेळाव्यास उपस्थित राहावे हा रोजगार मेळावा पूर्णपणे विनामूल्य असून खारघर शिवसेना च्या वतीने आयोजित करण्यात आले आहे*
*अधिक माहितीसाठी संपर्क* श्री मंगेश रानावडे व श्री इम्तियाज शेख (उपशहर प्रमुख- खारघर)
022-35612059.
*रोजगार मेळावास्थळ* : महासेवा ऑफिस अनिल मेडिकल शेजारी एम्प्यारियन स्कूल जवळ महावीर हेरिटेज, सेक्टर 35. खारघर
———///////// जाहिरात जाहिरात////////——-
जाहिरात जाहिरात जाहिरात जाहिरात (8805288798)