पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस विविध पदांचे वाटप
माझ गाव ..माझी शाखा.. अभियानचे उद्घघाटन
काँग्रेसमध्ये नवतरुण कार्यकर्त्यांना दिली विविध पदे
पनवेल / प्रतिनिधी
पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस जिल्हा कार्यकारणी विस्तार कार्यक्रम पनवेल येथे काँग्रेस भवन येथे झाला. या कार्यक्रमा अंतर्गत माझ गाव माझी शाखा या अभियानचे उद्घाटन करण्यात आले जिल्ह्यात विविध पातळी वरची पदे यावेळी वाटण्यात आली.
युवकांना संधी देऊन काँग्रेस पक्ष नवीन धोरणा राबवित आहे काँग्रेस पक्ष हा सोशल मिडियावर पाहिजे तितके क्रियाशील नाही. युवक सोशल मिडियावर क्रियाशील असतात म्हणून युवकांना संधी देत आहोत या प्रसंगी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष आर सी घरत, पनवेल शहर अध्यक्ष नंद राज मुंगाजी , माजी नगरसेवक लतिफ शेख, पनवेल जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, निर्मला म्हात्रे आदी सह नेते व कार्यकर्ते उपस्थित होते
——–/////// जाहिरात व बातम्यांसाठी संपर्क 8805288798