*भाजपचे युवा नेते केदार भगत व केदार भगत मित्र परिवाराच्या माध्यमातून लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले सुगंधी उटण्याचे प्रकाशन*
पनवेल / प्रतिनिधी

दिवाळी सणानिमित्त भाजपचे युवा नेते केदार भगत आणि केदार भगत मित्र परिवाराच्या माध्यमातून सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत त्यांच्या शुभहस्ते करण्या आली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाजपा युवानेते केदार भगत यांनी राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
या वेळी सुमित दसवते, पत्रकार केवल महाडीक, शेषनाथ गायकर, योगेश साळवी, हर्षद गडगे, भावेश शिंदे, संकेत दसवते, नितेश भगत, रवी परचे, ब्रिजेश बहिरा, संतोष वर्तले, यज्ञेश पाटील आदी उपस्थित होते.

Share this...

Leave a Reply

Your email address will not be published.